चाळीसगावमधून दहावी फेरी अखेर भाजपचे मंगेश चव्हाण आघाडीवर !

0

चाळीसगाव : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मंगेश चव्हाण हे दहावी फेरी अखेर ५५२६ मतांनी आघाडीवर आहे. या  मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांच्यात लढत पाहायला मिळाली.मतमोजणीत सुरुवातीला राजीव देशमुख यांनी आघाडी घेतली आहे. १००० मतांची आघाडी राजीव देशमुख यांनी घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.