कोरोनाचा महाराष्ट्रात चौथा बळी

0

मुंबई | महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत आहे. यासोतबच आता मृतांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 4 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली. दुसरीकडे आज कोरोनाबाधीतांची संख्या 124 झाली आहे.
24 मार्चला या महिलेचा मृत्यू झालेला होता. दरम्यान आज शवविच्छेदन अहवाल हाती आला. यावेळी हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या 2 खासगी रुग्णालयात गेली होती अशीही माहिती समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.