कॉंग्रेसच्या सोशल मिडिया विभागामध्ये चोपडा विधानसभा अध्यक्षपदी प्रविण पाटील

0

जळगाव :  महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सोशल मिडिया विभागामध्ये चोपडा विधानसभा अध्यक्षपदी प्रविण पाटील  यांची निवड करण्यात आली आहे. १४ जानेवारीला त्यांना निवादिबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यश अॉड. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष राजाराम पाटील यांच्या तथा सचिव-महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आय कॉंग्रेस चेतन बविस्कर यांच्या शिफारशीने सोशल मिडिया अध्यक्ष मा.श्री. रोहन गुप्ता यांनी प्रविण पाटील यांची निवड केली आहे. या निवडिबद्दल प्रविण पाटील यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.