पारोळा तालुक्यात 11.30 पर्यंत 31.50% मतदान

0

पारोळा : जळगाव जिल्ह्यातील 687 ग्रामपंचायतीसाठी सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पारोळा तालुक्यात 11.30  पर्यंत 31.50% मतदान झाले आहे. त्यात पुरुष- 11347, स्त्री- 10817 असे एकूण 22164 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.