केरळ पूरग्रस्तांसाठी मदत फेरी 

0

भुसावळ-

कंडारी येथील सम्राट अशोकनगर जागृत चौक मित्रमंडळातर्फे केरळ येथील पूरग्रस्तांसाठी भुसावळ शहरात मदत फेरी काढण्यात आली. या मदतफेरीत संदेश उमाळे,लक्ष्मण उमाळे,मुन्ना सोनवणे,दुर्गेश भालेराव, विक्की मेश्राम,प्रमोद पगारे, सुनिल लोखंडे, पवन दमाडे, प्रदीप खंडेराव, संदीप केवट, वाजिद कुरेशी, सचिन बा-हे आदी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.