कृषी विधेयकांना समर्थन देण्यासाठी एरंडोल येथे भाजपातर्फे तहसीलदारांना निवेदन

0

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल येथे तालुका भाजपा तर्फे केंद्राच्या कृषी विधेयकास समर्थन देण्यासाठी तहसीलदार यांना बुधवारी सात ऑक्टोबर 2020 रोजी निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी तालुका सरचिटणीस अमोल जाधव ऋषिकेश पाटील अजेंद्र पाटील विक्रम संदांशिव नरेश ठाकरे तुषार वाघ सिताराम महाजन सचिन विसपुते सुनील पाटील एस आर पाटील जय रोदिन शेख संजय साळी रवींद्र महाजन वाल्मीक सोनवणे प्रशांत महाजन आधी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विधेयकाला मंजुरी मिळाली असून या विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सोनेरी पहाट उजळणार आहे हे विधेयक ऐतिहासिक ठरणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.