कासोदा येथे रमजान ईद घरीच साजरी

0

कासोदा ता ,एरंडोल (प्रतिनिधी) : कोरोना महामारी चे भयानक संकट असल्याने लॉक डाऊन लागलेला आहे यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी दरवर्षाप्रमाणे कब्रस्तान मध्ये रमजान ईदची नमाज अदा न करता घरीच नमाज अदा केली.

गतवर्षीप्रमाणे ईद निरुत्साही ठरली कोणीही नवे कपडे परिधान केले नाही रोजा इफतारी  शीरखुर्मा कार्यक्रम आयोजित केला नाही. कोरोनाच्या संकटाने मुक्ती मिळावी यासाठी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद ची नमाज मध्येअल्लाहची प्रार्थना केली आपले नातेवाईकांनी व हिंदू मुस्लिम बांधवांनी फोनवर व्हाट्सअप वर शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.