काशिनाथ पाटील

0

चाळीसगाव- तालुक्यातील हिंगोणे येथील प्रगतशील शेतकरी काशिनाथ बळीराम पाटील (६१) यांचे हृदयविकाराने निधन झाले. हिंगोणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सयाजी बळीराम पाटील यांचे बंधू, तर मेहू-टेहू (ता.पारोळा) येथील कॉलेजचे प्रा.एकनाथ पाटील यांचे ते वडील होत,

Leave A Reply

Your email address will not be published.