ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे:प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात आंदोलन

0

 अमळनेर  : २६ जून रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली.

असल्याने या सरकारचा जाहीर धिक्कार व सार्वत्रिक निषेध करत हे आरक्षण पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी भाजपा अमळनेरच्या वतीने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वात महाराणा प्रताप चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले या प्रसंगी ललिता पाटील,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे,सभापती शाम अहिरे,बाजार समिती माजी सभापती प्रफुल्ल पवार,शहर उपाध्यक्ष महेंद्र महाजन,पराग पाटील,राहुल पाटील,महेंद्र पाटील व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…

Leave A Reply

Your email address will not be published.