ऑक्सिजन एक्सप्रेस पाच वाजून सात मिनिटांनी भुसावळवरून नाशिककडे रवाना

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  भुसावळ येथे पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली.विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या ७ (एलएमओ) टँकर्ससह रो-रो सेवेद्वारे ऑक्सिजन एक्सप्रेस आज सकाळी ०५.०३ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरील मेन लाईन येथे दाखल झाली.

ऑक्सिजन एक्सप्रेसला एक सुरुवातीला डिझेल इंजन दुसरे इलेक्ट्रिकल इंजन लावण्यात आले होते. या४ टँकर  शनिवार रोजी दुपार पर्यंत नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात येणार आहेत. ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेन चार कंटेनर घेऊन भुसावळ येथे सकाळी पाच वाजून तीन मिनिटांनी आगमन झाली होती व प्रसतान पाच वाजून सात मिनिटांनी झाली. ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेनला चार मिनिटांचं थांबा देण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.