एन.एस.यू.आय.चे निवेदन

0
चोपडा, प्रतिनिधी – हैदराबाद पशु  वैद्यकिय अधिकारी कुमारी डॉ.प्रियंका रेड्डी यांच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून चोपडा एन.एस.यू.आय.च्या विद्यार्थ्यांनी एन.एस.यु.आय. तालुकाध्यक्ष चेतन बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली चोपडा तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी
कुणाल चौधरी, जयश्री पाटील, सोहन सोनवणे, परेश पाटील, इम्रान खटीक, भारत पाटील, उर्वेश पाटील, शुभांगी पाटील, घनश्याम पाटील, किरण बाविस्कर, प्रविण पाटील आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.