उंटावद येथे कोरोनाची तपासणी

0

यावल प्रतिनीधी : देशासह राज्यात कोरोणाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असुन जळगाव जिल्ह्यात मात्र आरोग्ययंत्रणेच्या अथक परिश्रमाणे काही दिवसांनपासून कोरोणा रूग्णांची संख्या कमी होण्यासह मृत्युदरही कमी झाला आहे.

तर कोरोणा रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असुन जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. त्याच पार्श्वभुमीवर किनगाव प्राथमीक आरोग्यकेंन्द्राच्या वैद्यकीय आधीकारी व प्रभारी तालुका वैद्यकीय आधीकारी डाँ.मनिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात कोरोणा रूग्ण तपासणी सुरू झाली आहे.

याचाच भाग म्हणून दि.१३ रोजी उंटावद येथील जि.प.च्या मराठी शाळेत ५० रूग्णांचे आर.टी.पी.सी.आर.तपासणीचे स्वँब घेण्यात आले. यावेळी वैद्यकीय आधीकारी डाँ.मनिषा महाजन ग्रामसेवक गुरूदास जगन्नांथ चौधरी, डाँ.अमोल पाटील आरोग्य सहाय्यीका उषा पाटील आरोग्य सेवक निलेश पाटील,दिपक तायडे,जिवन सोनवणे,विठ्ठल भिसे परिचर सरदार कानाशा आरोग्य सेवीका श्रीमती के.जी.इंगडे,भावना वारके,मंगला सोनवणे,के.आर.सुर्यवंशी,एन.एन.बारेला एस.आर.जमरा लँब टेक्निशियन प्रिया पाटील,फार्मासिस्ट जाफर फारूकी वाहन चालक कुर्बान तडवी इ.सह आशा सेवीका किरण पाटील .

Leave A Reply

Your email address will not be published.