इंधन दरवाढ सुरूच ; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा पेट्रोल-आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.  दिल्लीत आज पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

 

दिल्लीत पेट्रोलचे दर 91.17 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलचे दर वाढून 81.47 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तर मुंबईतील पेट्रोलचे दर 13 पैशांनी वाढून प्रतिलिटर 97.47 रुपये झाली आहे. तर डिझेलचे दर वाढून 88.60 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे.

 

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.47 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.12 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलिटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.45 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलिटर

 

राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 97.47 प्रतिलिटर

ठाणे – 97.45 प्रतिलिटर

पुणे – 97.19 प्रतिलिटर

नागपूर – 97.50 प्रतिलिटर

सांगली – 97.14 प्रतिलिटर

सातारा – 97.76 प्रतिलिटर

औरंगाबाद – 98.48 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.51 प्रतिलिटर

परभणी – 99.72 प्रतिलिटर

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.44 प्रतिलिटर

ठाणे – 88.55 प्रतिलिटर

पुणे – 86.88 प्रतिलिटर

नागपूर – 87.63 प्रतिलिटर

सांगली – 87.27 प्रतिलिटर

सातारा – 87.55 प्रतिलिटर

औरंगाबाद – 89.58 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.33 प्रतिलिटर

परभणी – 89.32 प्रतिलिटर

 

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.