आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू! (व्हिडीओ )

0

जळगाव, प्रतिनिधी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे जळगावात दाखल झाले आहेत. ना. टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

नियोजन भवनाच्या सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू झाली असून या बैठकीला ना. टोपे यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन, खा.रक्षा खडसे, खा.उन्मेश पाटील हे उपस्थित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.