Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»परदेशी खेळाडूंनी घेतला रंगपंचमीचा आनंद
    क्रीडा

    परदेशी खेळाडूंनी घेतला रंगपंचमीचा आनंद

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 8, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही, न्यूज नेटवर्क

    WPL ची दमदार सुरवात झाली असून सर्वच खेळाडू आपल्या टीमसाठी चांगले खेळण्याच्या प्रयत्नांत बघायला मिळत आहे. ज्या पद्धतीने मैदानात धावांचा पाऊस आपल्या पाहायला मिळाला होता, त्याचप्रमाणे रंगपंचमीच निमित्त साधत रंगांचा पाऊस WPL मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. होळीच्या रंगात केवळ भारतीय खेळाडूच नव्हे तर परदेशी खेळाडूंनीही या सणाचा आनंद लुटला. WPL च्या पाच संघांमध्ये प्रथमच 87 खेळाडू आहेत. यातील 30 खेळाडू परदेशी आहेत.

    मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरनेही (Harmanpreet Kaur) आपल्या सहकाऱ्यांसोबत होळी खेळली तर, WPL मध्ये RCB ची सुरुवात खूपच खराब झाली आहे. या संघाने दोन्ही सामने गमावले असले तरी होळीच्या निमित्ताने हा संघ या दबावाखाली दिसला नाही. एलिस पेरीने (Alice Perry) जोरदार होळी खेळली. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आणि हि टीम सुद्धा रंगात न्हाऊन निघाली होती.

    Alice Perry Harmanpreet Kaur Mumbai Indians RCB Wpl Indian Players Foreign Players Holi Celebration
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स विजयी; रावेर रॉयल्स बाहेर

    April 24, 2026

    जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

    April 22, 2026

    माजी क्रिकेटर विनोद कांबळीची तब्येत पुन्हा बिघडली

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif