हफ्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यातील हफ्ता कधी मिळणार? असा सवाल विरोधकांकडून सरकारला…