Browsing Tag

WFI

भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवले, UWW ने घेतला मोठा निर्णय

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने तात्काळ प्रभावाने भारतीय कुस्ती महासंघ (WFI) वर लादलेले निलंबन मागे घेतले आहे. WFI वेळेवर निवडणुका घेण्यात अयशस्वी ठरल्याने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने…

हा दिवस कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात येऊ नये… कुस्तीपटू विनेश फोगाटने पुरस्कार केले…

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क; कुस्तीसंघाच्या वादावरून महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हीने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. यापूर्वी कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती तर बजरंग पुनियाने…

कुस्तीपटू विनेश फोगटने उचलले मोठे पाऊल; परत करणार खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विनेश फोगटने आता मोठा निर्णय घेतला आहे. विनेश फोगटने मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत…

“ब्रिजभूषण सिंहला जेव्हा संधी मिळायची तेव्हा त्याने महिला कुस्तीपटूंचा विनयभंगाचा प्रयत्न केला”;…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह याच्यावर आरोप निश्चित करण्याबाबत दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आजची सुनावणी पूर्ण झाली. आज झालेल्या…

UWW ने भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केली, खेळाडू आगामी जागतिक स्पर्धेत भारतीय ध्वजाखाली खेळू…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; UWW ने भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द केली आहे. निवडणुकीला होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, मे महिन्याच्या अखेरीस UWW ने भारतीय कुस्ती महासंघाला निवडणुकीची…

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ क्रिकेटचे दिग्गजही मैदानात…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या दिग्गज ऑलिम्पियन कुस्तीपटूंना 1983 साली क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या दिग्गज खेळाडूंचा पाठिंबा मिळाला आहे. सुनील गावस्कर, कर्णधार…

केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी ब्रिजभूषण सिंह प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला – विनेश फोगाटचा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगट, भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतर-मंतरवर कुस्तीपटूंसह निदर्शने करत असून, आपल्या शक्तीचा…