अतिरेकी ‘राहुल आणि प्रियंका गांधीं’ना मतदान करतात
लोकशाही न्यूज नेटवर्क
हिंदुत्वाच्या विषयावर आक्रमकपणे बोलताना कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आतापर्यंत अनेकदा प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वक्तव्यावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आमदार नितेश राणे आता महाराष्ट्र…