Browsing Tag

vidhan parishad

ठाकरेंचा विधानपरिषद आमदार शिंदेंच्या संपर्कात !

नाशिक, लोकशाही न्युज नेटवर्क  विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ‘टीडीएफ’कडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना शिवसेना (ठाकरे गट) पाठिंबा मिळाल्याचे समजते. महाआघाडीकडून आता गुळवे यांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे…

विधानपरिषदेसाठी मनसे-दादांचे परस्पर उमेदवार !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी घोषित केली आहे; तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित केली आहे. कोकण…

मतदारसंघ भाजप, उमेदवार मनसेचा, दावा शिंदेंच्या शिवसेनेचा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकांचा निकाल लागण्यास अद्याप एक आठवडा बाकी असतानाच, आता विधान परिषद निवडणुकांवरुन वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंनी दोन, तर राज ठाकरेंनी एका जागेवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली…

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणुका जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांचा घाट घालण्यात आला होता. 10 जून या दिवशी यासाठी मतदान होणार होते. मात्र एका कारणास्तव या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे…

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर उद्या निर्णय

मुंबई ;- विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर उद्या 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी…