Browsing Tag

UAE hotel

चक्क.. वडापावला सोन्याचा झळाळी..! किंमत वाचून चक्रावून जाल..

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे वडापाव.. ही बाब सर्वश्रुत आहे. एकदाही वडापाव खाल्ला नाही, अशी व्यक्ती मुंबईत सापडण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण वडापाव हा मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि…