कोविड काळातही समाधानकारक अर्थसंकल्पात वाढ – उपाध्यक्ष तथा वित्त समिती सभापती सुभाष पवार
लोकशाही न्यूज नेटवर्क
ठाणे: विविध नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश असणारा जिल्हा परिषदेचा सन 2021-22 चा सुधारित व सन 2022-23 चा ९६ कोटी ७८ लाख ८४ हजाराचा मूळ अर्थसंकल्प जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा वित्त समिती सभापती सुभाष पवार यांनी…