राजौरी चकमकीत लष्कराचे मेजर आणि दोन जवान शहीद…
जम्मू, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जम्मूच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे एक मेजर आणि दोन जवान शहीद झाल्याची बातमी आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. हा वनक्षेत्र…