Browsing Tag

Sucide Attempt

मार्केटच्या वरच्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गांधी मार्केटच्या वरच्या मजल्यावरून एकाने आज सकाळी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत सदर व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली  आहे. चोपडा…

एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क मागील 11 दिवसांपासून संप सुरु असूनही शासनाकडून काहीच तोडगा काढण्यात येत नसल्याने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. काल रात्री येथील एसटी आगारात संपावर बसलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने…