Browsing Tag

ST driver commits suicide

जळगावात एसटी चालकाची सुसाईट नोट लिहून रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. यामुळे मनस्थिती ठीक नसल्याने एसटी चालकाने टोकाचे पाऊल उचलत शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर डाऊन लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. घटनास्थळी शहर…