Browsing Tag

Sister And Brother Died In Hut Fire

झोपडीला लागलेल्या आगीत बहीण आणि भावाचा होरपळून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क धुळे तालुक्यातील लोणखेडी गावातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे झोपडीला अचानक लागलेल्या आगीत ७ वर्षांच्या बालकासह त्याच्या ४ वर्षीय बहिणीचा होरपळून मृत्यू झाला आहे. अमोल पवार (वय ७) आणि टीना नाना पवार (वय ४) अशी…