शिरागड ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी योगिता सोनवणे
लोकशाही न्युज नेटवर्क
शिरागड-पथराडे गृप ग्रामपंचायतच्या निवडणूकीत लोकनियुक्त सरपंचपदी योगिताताई प्रताप सोनवणे ५१ मतांनी निवडुन आल्या आहेत. प्रथमच लोकनियुक्त सरपंच पदाकरीता तीन महिला रीगणात होत्या. यात योगिता प्रताप सोनवणे यांना २२६ मते…