“शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू”
कोल्हापूर,
राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हवा यासाठी महाराष्ट्रात कर्जमुक्ती आंदोलनाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी…