Browsing Tag

Pola

हृदयद्रावक; पोळ्यासाठी बैलाला धुत असतांना शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू…

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: बैलपोळा आला कि सर्व शेतकरी कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण संचारते. आणि तितक्याच उत्साहाने तो साजरा केला जातो. मात्र अश्यातच अकोल्यात बैलपोळ्याच्याच दिवशी एका शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरली…