Browsing Tag

Nifad Nashik News

धुळे-दादर एक्सप्रेसमधून अचानक निघाला धूर, निफाड येथील घटना

लोकशाही न्यूज नेटवर्क धुळ्याहून दादरला निघालेल्या एक्सप्रेसच्या बोगीतून अचानक धूर निघू लागला. धावत्या रेल्वेमध्ये ही घटना घडल्याने एक्सप्रेसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. ही घटना निफाड रेल्वे स्थानकादरम्यान घडली. मध्य…