शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बुधवार १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलीस ठाण्याचे…