आजपासून महिलांना एसटीच्या बस तिकीट भाड्यात ५०% सवलत सुरू…
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
महाराष्ट्र राज्याच्या सन.२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक १७ मार्च २०२३ पासून…