Browsing Tag

Marital harassment

माहेरून ३ लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे माहेर…

विवाहितेचा पाच लाखासाठी छळ; ५ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील चिंचोली येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पाच लाख रुपयांसाठी छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या ५ जणांवर एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील भोपाळ…

विवाहितेचा ५० हजारासाठी छळ; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क विवाहितेचा माहेरहून ५० हजार रुपये आणावे, यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जळगाव शहरातील महाबळ परिसरातील माहेर…

पैशांसाठी विवाहितेला जिवंत जाळण्याची धमकी; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून पाच लाख रूपये आणावे नाहीतर जीवंत जाळून टाकेल अशी धमकी विवाहितेला दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जळगाव शहरातील गेंदालाल…

विवाहितेचा दहा लाखासाठी छळ; आठ जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून १० लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह आठ जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील माहेर असलेल्या प्रियंका विनय…