Browsing Tag

Maharashtra Health Department

आरोग्य विभागाची परीक्षा आता ‘या’ तारखेला होणार; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र आरोग्य विभागाने स्थगित  केलेली पदभरतीची परीक्षा कधी घेतली जाणार, याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ही परीक्षा 15-16 ऑक्टोबर किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल, अशी घोषणा त्यांनी केली…