Browsing Tag

MAHA Bhulekh

जमिनीचे जुने रेकॉर्ड ऑनलाईन पहायचे आहेत ? ही पद्धत वापरा..

लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वच क्षेत्रांमध्ये आता डिजिटलायझेशन झाले आहे. या अनुषंगाने आता शेतजमिनीच्या ७/१२ चा रेकार्ड देखील ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. तसेच शेतजमिनीच्या ७/१२ मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. याविषयी जाणून घेऊया अधिक…