Browsing Tag

kisan najanpatil

ब्रेकिंग : जळगावच्या पाच गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई !

जळगाव ;- शहरातील कांचन नगरातील चौगुले प्लॉट परिसरात राहणाऱ्या ५ गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेशानुसार २ वर्षांकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले असून या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारींमध्ये खळबळ उडाली आहे…