Browsing Tag

Killer Mike

३ ग्रॅमी पुरस्कार जिंकले आणि अभिनेता पोहोचला थेट तुरुंगात

लोकशाही न्यूज नेटवर्क रॅपर किलर माइक हा सध्या चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात किलर मायकला तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. पण ग्रॅम पुरस्कार जिंकल्यानंतर किलर माइकला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणामुळे किलर…