Browsing Tag

Kerappa Kokare

बाबो.. ८ किलोची नागीण चप्पल ! सर्वदूर होतेय चर्चा..

लोकशाही न्यूज नेटवर्क तुम्ही कधी ८ किलो वजनाची नागीण चप्पल पाहिलीय आहे का ?. या चप्पलची सर्वदूर चर्चा होत आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील जांभुळणी येथे एका मेंढपाळाची ही नागीण चप्पल.. या मेंढपाळाचं नाव केराप्पा कोकरे असून या…