Browsing Tag

Kapil Sibal

कपिल सिब्बल यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या नेत्यांच्या जी-23 समूहातील कपिल सिब्बल यांनी पक्षाचा…