Browsing Tag

jalgao

जिल्हा परिषदेचे सीईओ यांची पारोळा तालुक्याला भेट ; टंचाईच्या कामाचा घेतला आढावा

जळगाव;- पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे टँकर ग्रस्त गावाची पाहणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) अनिकेत पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.…

महासंस्कृतीच्या मंचावर कलाकारांनी प्राचीन ‘वही गायन’ ते ‘गोठाड्या’ लोककलेची…

शिवशाहीर प्रवीण जाधव यांच्या पोवाड्याने निर्माण केले चैतन्य जळगाव :-शुक्रवारी संध्याकाळी महासंस्कृतीच्या मंचावर खानदेशातील जुनी परंपरा असलेली वही गायन ही कला, खानदेशात ग्रामीण भागातील गाठोड्या ही लोककला आणि नरवीर तानाजी मालुसरे…

आ. खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवर केला १ रुपयाच्या अब्रुनुकसानीचा दावा

वैद्यकीय कागदपत्रे सादर करून गिरीश महाजनांना दिले आव्हान जळगाव ;- आ. एकनाथराव खडसे यांच्या आजारपणाबाबत शंका उपस्थित करणारे त्मंत्री गिरीश महाजन यांनी वेळ, तारीख कळवावी आणि आपले आव्हान स्वीकारावे आणि त्यांच्या आरोपामुळे आपली मानहानी झाली…

रिक्षाचालकाच्या मुलाचा विवाह होण्याआधीच केली सव्वा लाखांची फसवणूक

जळगाव ;-शहरातील शाहूनगर भागात राहणाऱ्या एका रिक्षाचालकाची १ लाख २० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणाांविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शाहू नगरात राहणारे रिक्षाचालक…

मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी ; एकास १ वर्षांची सक्त मजुरी

जळगाव ;-  महावितरण कंपनीने बसवलेल्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या भडगाव तालुक्यातील एकाला १ वर्ष सक्त मजुरीचे शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता सुनावला . याबाबत…

जळगावात घरफोडी सोन्या -चांदीचे दागिने लंपास

जळगाव:-  शहरातील प्रेम नगर परिसरातील बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील 58 हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना याप्रकरणी 28 जुलै रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…