Browsing Tag

#gurumukjagvani

पदाचा गर्व होऊ न देता दिन दुबळयांना मदत हाच धर्म – ना. जगवाणी

जळगाव दि.11- मला विविध पदांच्या माध्यमातुन सेवा करत असतांना लाल दिवा मिळावा हे ध्येय कधीच नव्हते. दिन दुबळ्यांची सेवा करणे हाच धर्म असून दारी आलेल्याला इच्छेनुसार काहीतरी द्या, देता येत नसेल तर कटु बोल बोलून पदाचा गर्व चढु देवू नका.…