Browsing Tag

Gun fire

सुरू होणार पोलिसांचा गोळीबार सराव

लोकशाही न्यूज नेटवर्क    जळगाव; शहरात पोलिसांचा गोळीबार सराव १४ फेब्रुवारी ते १२ मार्चच्या दरम्यान होणार असल्याने या परिसरात नागरिकांनी अकारण फिरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत…