उष्माघाताने 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू…
पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
सध्या राज्यासह जिल्ह्यातील तापमान कमालीचे वाढले आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहे. या वाढत्या तपमानामुळे दरवर्षी अनेकांचा उष्माघाताने जीव जाताना आपणास दिसून येते. अशीच…