Browsing Tag

Galan

पाचोऱ्याजवळ पाटलीपुत्र एक्सप्रेस मधुन पडून २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क: पाचोरा ते गाळण (Pachora to Galan)रेल्वे स्थानका दरम्यान प्रयागराजहुन मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्सप्रेस मधुन उत्तर प्रदेश येथील एका २५ वर्षीय युवकाचा पाय घसरून पडल्याने दुर्दैवी…

गाळण बु” येथे विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील गाळण बु" येथील एका ४६ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करत असतांना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या वर्षीच्या पहिल्याच पावसाने निष्पाप शेतकऱ्याला…