आठवडी बाजाराने ‘लाडक्या बहिणी’चे बजेट कोलमडले !
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
आठवडी बाजारात जाणाऱ्या महिलांना महागाईचा फटका बसत आहे. सणासुदीत भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले असून नवरात्रीमुळे फुलांचा बाजारही तेजीत आला आहे. फळ बाजारात दर कमालीची दरवाढ झाली असून त्याचा फटका…