Browsing Tag

Four Indians drown at Philip Island beach in Victoria

ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया बीचवर ४ भारतीयांचा बुडून मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया येथील फिलिप आयलँड बीच वरती बुडून चार भारतीयांनी आपला जीव गमावला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तांनी याबाबतची माहिती सोशल मीडिया एक्स वर शेअर केली…