संतप्त शेतकऱ्यांकडून अजित पवारांच्या ताफ्यावर कांदे, टोमॅटोचा वर्षाव…
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शनिवारी शेकडो शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या शेतकऱ्यांनी पहाटे ओझर विमानतळावरून दिंडोरीकडे जाणाऱ्या अजित पवार यांच्या गाडीवर आणि त्यांच्या…