‘एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिशेल योह ; सर्वोत्कृष्ट अभिनेता ब्रेंडन फ्रेझर
लॉस एंजेलिस , लोकशाही न्यूज नेटवर्क
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आज सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स'ने पुरस्कार पटकाविला . एव्हरीथिंग…