सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती घेणे बंद करा – निवडणूक आयोगाच्या सूचना…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने एक सल्लागार जारी केला आहे. जारी केलेल्या आपल्या ॲडव्हायझरीमध्ये, आयोगाने सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांना निवडणुकीनंतरच्या…