दसरा, दिवाळीआधी महागाईची ‘वर्दी’ !
लोकशाही न्यूज नेटवर्क
घाऊक आणि किरकोळ बाजारात विविध वस्तूंच्या दरांत वाढ होत आहे. ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर अनेक वस्तूंच्या दरांत मोठी दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मागील आठवड्यात खाद्यतेलांचा भडका…