बँकेचे अधिकारी सांगत ऑनलाईन 56 हजार रुपयांची रक्कम लांबविली
नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क
बऱ्याचदा बँकेचे अधिकारी किंवा क्रेडिट कार्ड (Credit Card) देतो म्हणून फोन आल्यानंतर आपली वैयक्तिक माहिती देऊ नका असं सायबर पोलीस (Cyber Police) सांगून देखील अनेक आपली वैयक्तिक माहिती कोणतीही शहानिशा न करता…